एकच बॅटरी, सगळी कामं फत्ते.

प्री-बुकिंग सुरू होईल 12 ऑक्टोबर, दुपारी 12 वाजता.

आता ₹399 मध्ये प्री-बुक करा

6 नोव्हेंबरपासून संपूर्ण भारतात शिपिंग

हा आहे PowerPod Gen2.

अधिक स्मार्ट, अधिक हलकी, आणखी सहज नेता येणारी EV बॅटरी, विचारपूर्वक घडवलेली. PowerPod Platform™ वर उभारलेली.

उचलायलाच बनवलाय.

वजन कमी. विचार जास्त. Gen1 पेक्षा 11% हलका, आकार मात्र तोच.

सगळं, एका नजरेत.

ग्रिप हीच आमची खूण. पहिल्यापासूनच. डिस्प्ले तिथेच बसलाय जिथे दोन वळणं भेटतात, म्हणजे पॉडच सांगतो आपली स्थिती, तुमच्या फोनच्याही आधी.

चुकायचा प्रश्नच नाही.

कसाही फिरवला तरी सारखाच असणारा कनेक्टर, पॉड लावणं सोपं व्हावं म्हणून बनवलेला. एक काळजी कमी.

जिथे तुम्ही, तिथे तो.

राइड करताना सीटखाली. राइड संपली की तुमच्यासोबत वरच्या मजल्यावर. कुठलाही सॉकेट, कुठेही, होतो चार्जिंग पॉइंट. 2.5 तासांत फुल चार्ज, Gen1 ला लागायचे 4.

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, एकजीव.

पॉडमध्ये GPS, आणि भोवती चोरीपासून संरक्षण. तुमचं लाइव्ह लोकेशन, एका टॅपमध्ये शेअर. सगळं काही तुमच्या फोनशी सिंक, इंटरनेटवरून आणि Bluetooth ने.

अनुभवून पाहा

तुमच्याशी बोलण्याइतका हुशार.

Gen1 पेक्षा 4 पट जास्त माहिती. प्रत्येक राइड, प्रत्येक चार्ज, प्रत्येक बारीकसारीक गोष्ट, अगदी तुमच्या हातात.

अनुभवून पाहा

5 वर्षांची वॉरंटी.

3 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी, हवी तर आणखी 2 वर्षं वाढवा. वॉरंटीच्या अटी वाचा

मेड इन इंडिया. अगदी कणाकणात.

डिझाइन, इंजिनिअरिंग आणि टेस्टिंग, भारतात, भारतीयांनी. प्रत्येक वळण, प्रत्येक सर्किट, कोडची प्रत्येक ओळ.

प्री-बुकिंग सुरू होईल 12 ऑक्टोबर, दुपारी 12 वाजता.

आता ₹399 मध्ये प्री-बुक करा

6 नोव्हेंबरपासून संपूर्ण भारतात शिपिंग